ता.राहुरी येथे महाराष्ट्रराज्याचे महसूल मंत्री मा.डॉ. राधाकृष्ण विखे पा.यांचे आगमण ...

ता.राहुरी येथे महाराष्ट्रराज्याचे महसूल मंत्री मा.डॉ. राधाकृष्ण विखे पा.यांचे आगमण ...

जिल्हा.अहमदनगर येथील ता.राहुरी येथे माननिय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा.राधाकृष्ण विखे पा.यांचे जल्लोशात स्वागत करण्यात आले यावेळी राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले माननिय खा.सुजयजी विखे पा.मा.आ.चंद्रशेखर कदम. रावसाहेब तनपुरे (चाचा ).वांबोरी चे सुभाष पाटील. श्रीरामपूर विभागाचे प्रांत पवार साहेब. राहुरीचे कर्तव्य दक्ष तहसिलदार शेख साहेब.पोलिस निरिक्षक प्रताप दराडे. तसेच अनेक कार्यकर्ते अधिकारी यावेळी उपस्थीत होते.

यावेळी प्रमुख मागण्या १) तल्हाटी. तहसिल कार्यालय येथे निधी उपलब्ध करून द्यावा सध्या सुरु असलेला पाऊस यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यांच्या साठी नुकसान भरपाई निधी उपलब्ध करून द्यावा.

राहुरी तालुक्यात ग्रामीण रुग्नालयाची परिस्थीती अतिषय दुर्मीळ हालाकीची आहे त्याची इमारतीसाठी व्यवस्था करावी तसेच अनेक वर्षापासून जो प्रश्न मार्गी लागण्यास राहुन गेला तो म.फु.कृ.विद्यापीठ येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा या कृषी विद्यापीठामधील प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना विद्यापीठ सेवेत नोकर्‍या चा प्रश्न मार्गी लावण्याचे वचन श्री राधाकृष्ण विखे पा. यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले.

नगरमनमाड हायवे रोड ला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्या रोडचे काम त्वरित सुरु करावे राहुरी तालुका सध्या ज्या समस्यांमध्ये आहे ते सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मा.महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा.यांनी दिले.यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार मंडळी या कार्यक्रमास उपस्थीत होते.