रस्तापूर येथे कॅनल मध्ये आढळला अनोळखी मृतदेह.
प्रतिनिधी सचिन म्हस्के //चांदा
शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये
अनोळखी चाळीस वर्ष वयाचा पुरुष जातीचा मृतदेह आढळला आहे .
रस्तापुर तालुका नेवासा गावाच्या शिवारात मल्हारी नारायण जावळे यांचे शेतालगत मुळा उजवा कॅनल च्या पाण्यात आज दि .26/02/2026 रोजी दुपारी 04/30 वा.सुमारास मिळून आला आहे
त्याचे पुढील प्रमाणे शरीराने मध्यम उंची 166 से.मी. रंगाने सावळा चेहरा उभट केस काळे बारीक दाढी बारीक मिशी काळी उजव्या हातात काळा करदुरा व स्टीलचे कडे असून अंगात काळी रंगाची फुल जीन्स पॅन्ट फुल भायाचा पांढरा शर्ट त्यावर जांभळे पट्टे असलेला शर्टाला समोरील बाजूस दोन खिसे असलेले काळ्या रंगाचे सेंडो बनियन आशा वर्णांचा असून या संमधीत कुणाला ओळख पडल्यास संपर्क करा .
शनिशिंगणापूर पोलीस
आशिष शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन मो.नं.9403537012
पोहेकॉ /आर.एम.लबडे शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन
मो.नं.9967527693








