राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना स्थानिक मंत्र्यांचा विसर

राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना स्थानिक मंत्र्यांचा विसर

राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुना स्थानिक मंत्र्यांचा विसर

राहुरी चे भाग्य विधाते बाबुराव दादा तनपुरे यांनी राहुरी ला मुळा धरण आणले हे राहुरी कृषी विद्यापीठ राहुरी ऐवजी दुसरी कडे जात होते कै. बाबुराव दादानी अथक प्रयत्न करून हे विद्यापीठ राहुरी येथे आणले त्यांच्या वारसांना मंत्रीपद असुनही राहुरी विद्यापीठाच्या कोणत्या च कार्यक्रमात स्थानीक मंत्र्यांना कुलगुरू विचारात घेत नाही ही खेदाची गोष्ट आहे राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . पी जी पाटील आले पासुन हे प्रकार घडत आहेत कुलगुरू डॉ पी जी पाटील यांनी पदभार स्विकारले नंतर राहुरी कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ झाला त्या वेळी छापण्यात आलेल्या निमंत्रन पत्रीकेत सुद्धा मंत्री तनपुरे यांना विचारत घेतले नाही राज्यमंत्री ना तनपुरे यांचे नाव निमंत्रण पत्रीकेत टाकले गेले नाही आता ही राहुरी कृषी विद्यापीठाचा अती महत्वाचा ५४ स्थापना दिन विद्यापीठामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत असताना कुलगुरूंना व अधिकाऱ्यांना स्थानिक मंत्र्यांचा विसर पडला आहे असे दिसुन येते ह्या अती महत्वाच्या कार्यक्रमात ना तनपुरे यांना निमंत्रीत करणे गरजेचे होते मात्र विद्यापीठ यंत्रणेने याचा कोणताही विचार केलेला नाही कुलगुरू आणी त्यांचा अधिकारी वर्ग मनमानी कारभार करत आहेत या मनमानी कारभार करणाऱ्या कुलगुरूचा करवीता धनी कोण असा सवाल स्थानिक जनतेतुन होत आहे