गोगलगाव येथे हनुमान जन्म उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा.

गोगलगाव येथे हनुमान जन्म उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा.
राहाता प्रतिनिधी_ प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.
सविस्तर_राहता तालुक्यातील गोगलगाव येथे दिनांक:- १२/०४/२०२५ रोजी हनुमान जन्म उत्सव मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा करण्यात आला, याप्रसंगी युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता, ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या, तसेच या कार्यक्रमासाठी माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागरभैया बेग व रोहिनिताई राऊत यांनी भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर महाप्रसादचा आयोजन करण्यात आले होते, यावेळी ह.भ.प राहुल महाराज पोकळे, योगेश महाराज कांदळकर, नवनिर्वाचित विखे पाटील कारखान्याचे संचालक रामप्रसाद मगर, नवनिर्वाचित उपसरपंच दीपक मगर, बाळासाहेब धूळसैदर, जनिकनाथ पांढरकर, नाना गायकर, रामचंद्र पावसे, रमेश तनपुरे उपस्थित होते, तसेच हनुमान जन्मोत्सव सफल करण्यासाठी मनसेचे विकास म्हस्के, रवी चौधरी, अमोल पावसे, सौरभ चौधरी, निलेश चौधरी, अभय मगर, प्रणव कांदळकर, अविनाश चौधरी, ओम पडवळ, गोकुळ चौधरी, योगेश, चौधरी, प्रसाद खाडे, नाना पाटोळे, अनिल चौधरी, सुजित चौधरी, दिनेश मगर, सचिन तनपुरे, हर्षल चौधरी, शंकर पडवळ धनंजय मगर, डॉ. अतुल गुळवे ई. युवकांनी मोलाचे सहकार्य केले.