*चापडगाव ते चांदगाव रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम*
शेवगाव तालुक्यातील चापडगाव ते चांदगाव दोन किलोमीटर रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम तेथील ग्रामस्थांनी सांगितले जिल्हा परिषद निधी दहा लाख रुपये मंजुरी आली असून रस्ता हा रुंदी किती आहे हे ग्रामस्थांना माहीत नाही सदर ठेकेदार ला विचारले असता ने उडवाउडवीची उत्तरे देत आहे पुलाचे देखील काम सुरू आहे ते पाऊस आल्यावर पुल वाहून जाईल असे दिसून येत आहे सिमेंटचा वापर कमी करून तिथे माती दिसून येत आहे पुलावर निकृष्ट दर्जाचे काम करत आहे त्यामुळे बांधकाम विभागाने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी ही विनंती ग्रामस्थ व शेतकरी करीत आहे चंद्रकांत भिसे टेलर्स .दिपक पातकळ.
रामेश्वर कोठूळे.देविदास नेमाने.
बाळू पातकळ.मोहन गोरे.
किशोर जगताप.रमेश जगताप.
मूकेश वाल्हेकर.गणेश पातकळ. चौकशी न झाल्यास शेतकरी ग्रामस्थ बांधकाम विभाग समोर करणार आंदोलन