देडगाव येथील अहिल्याबाई होळकर शाळेतील तज्ञ शिक्षक शरद कराळे सर यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.
बालाजी देडगाव (
प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे अहिल्याबाई होळकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय देडगाव या विद्यालयात आज दि 13रोजी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री शरद बाबासाहेब कराळे हे त्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज नियत वयोमानानंतर सेवा निवृत्त झाले आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी देडगाव चे मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य श्री .बाजीराव पा मुंगसे हे होते , यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून मा . सभापती सुनीताताई गडाख उपस्थिती होत्या. ,
यावेळी व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे, प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड, उद्धव दुसुंग , खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुरेशराव सुम्भे, प्रशासन अधिकारीअशोकराव तुवर , सरपंच चंद्रकांत मुंगसे, शरद कराळे, आणि मा. सभापती सुनीताताई गडाख यांनी मनोगत व्यक्त करत पुढील जीवनास शुभेच्छा दिल्या. ,
या वेळी संस्थचे सचिव श्री उत्तमराव लोंढे, मा. उप सभापती कारभारी पा. चेडे , ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक श्री जनार्धन पा कदम, वृद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक श्री यशवंत गवळी , पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटील सोनवणे, पी,डी. मोरे ,माजी प्राचार्य भाऊराव मुंगसे सर ,माजी शिक्षक दहातोंडे सर, वृद्धेश्वर कारखान्याचे संचालक चारुदत्त वाघ , , श्री दिगंबर पा कराळे, श्री लक्ष्मण पा बनसोडे , श्री कडूभाऊ पा तांबे, श्री दत्ता. पा मुंगसे, व्यवसाय , ऍड भताने गोकुळ , श्री सांगळे मल्हारी , श्री एकनाथ भुजबळ,माक्याचे सरपंच श्री अनिल घुले , चेअरमन श्री रघुनाथ पागिरे , श्री बाळासाहेब चौधरी , प्राचार्य दिलीपराव सोनावणे, प्रा, विजय कदम , माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे,प्राचार्य श्री स्वरूपचंद गायकवाड , मेजर शिवाजीराव पठाडे चंद्रभान कदम , संतोष तांबे, ज्येष्ठ पत्रकार बन्सी भाऊ एडके, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नवनाथ फुलारी व सर्व तज्ञ सदस्य विविध संघटनेचे पदाधिकारी,विद्यालयातील सर्व सेवक व मोठ्या संख्येने देडगाव, माका कामात शिंगवे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ,
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गायकवाड आर एन आणि श्री कदम डी जी यांनी केले , या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री चामुटे सर्जेराव यांनी केले , व आभार श्री गायकवाड अरविंद यांनी मांडले.