राहुरी शहरातील युवक सराफ संघटना यांच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन

राहुरी शहरातील युवक सराफ संघटना यांच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन

राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे

राहुरी शहरातील सराफ युवक संघटनेच्या वतीने तहसीलदार राहुरी यांना निवेदन देण्यात आले

निवेदन देण्याचा विषय डोंगराळे तालुका मालेगाव येथील सुवर्णकार समाजाच्या साडेतीन वर्ष असलेल्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला या अशा घाणेरड्या कृत करणाऱ्या इसमाला फाशीची शिक्षा द्यावी कु यज्ञा दुसाने या चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा

आरोपी विजय खैरनार यास  सर्व गावातील जनतेसमोर फाशीची शिक्षा द्यावी म्हणजे असे कृत करणाऱ्या नरधामला अशी शिक्षा दिल्यानंतर इथून पुढे महाराष्ट्रात अशी कोणती घटना घडणार नाही

म्हणून राहुरी तालुका सर्व सुवर्णकार सराफ संघटना व सराफ युवक संघटना या दोन्हींच्या वतीने तहसीलदार राहुरी व राहुरी पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले निवेदन देण्यासाठी सर्व राहुरी तालुका युवक सराफ संघटना उपस्थित होते