आजच्या नेवासा बंद च्या संदर्भात मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले आवाहन.
प्रतिनिधी :-नेवासा
माझ्यासह उदयन यांना जीवे मारण्याच्या कटाच्या निषेधार्थ नेवासा तालुका व्यापारी असोसिएशन व विविध संघटनांनी नेवासा तालुका उस्फुर्त बंद ठेवला. आपण आम्हा गडाख कुटुंबियांवर असलेल्या प्रेमाबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो.
तसेच मी सर्वांना विनंती करतो की तालुका बंद मुळे सर्वसामान्य जनतेची अडचण होऊ नये म्हणून बंद मागे घेऊन सर्व दुकाने सुरू करावीत.
- ना.शंकरराव गडाख पाटील
मंत्री, मृद व जलसंधारणश