अहमदनगर जिल्ह्यातील ता.राहुरी डिग्रस येथील प्रकाशजी तारडे सर यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती .

अहमदनगर जिल्ह्यातील ता.राहुरी डिग्रस येथील प्रकाशजी तारडे सर यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती .

अहमदनगर जिल्ह्यातील ता.राहुरी येथील एक आदर्श व्यक्तीमत्व शैक्षणीक क्षेत्रामध्ये विद्यार्थांना ज्ञान भंडार पुरवनारे तसेच उत्कृष्ठ विद्यार्थी घडवनारे श्री प्रकाशजी तारडे सर यांची शिवाजी शिक्षण मंडळाचे प्रगती विद्यालय राहुरी येथे मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दधल त्यांचा सन्मान करतांना राहुरी तालुका दुध संघाचे अध्यक्ष तान्हाजी धसाळ.

डिग्रसगाव चे माजी सरपंच रावसाहेब पवार ,केशव बेल्हेकर,जालिंदर बेल्हेकर ,दत्ता पटेकर ,योगेश पवार, मोहन काळे,मल्हारी गावडे,संदीप गावडे,युवराज पारडे,शरद पवार,पोपट महारनोर,पत्रकार राजेंद्र पवार,संदीप कोकाटे,आनिल वाघ,पत्रकार दिपक मकासरे,बापूसाहेब मोरे,रामचंद्र गावडे,

ज्ञानेश्वर घुले,जयेश पवार,ज्ञानेश्वर भिंगारदे,आदींसह मान्यवर ग्रामस्थ महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे उपस्थीत होते.