पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी रामनवमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या घटनेबाबत नेवासा पोलीस ठाणे येथे पत्रकार परिषद घेतली

नेवाशात घडलेल्या घटनेचा "योग्य तो" तपास करणार 

पोलीस अधीक्षक मनोज पाटील 

रामनवमी मिरणूक घटनेत पोलिसांची भूमिका पारदर्शक राहील .. 

रामनवमी च्या पूर्व संध्येला नेवासा शहरात झालेल्या घटनेचा "योग्य तो" तपास करणार तसेच सायबर क्राईम चें संपूर्ण नेवासा शहरातील सोशल मीडियावर लक्ष असून दोन्ही समाजीतील जेष्ठ नागरिकांनी तरुणांना योग्य पद्धतीने समजावून सांगावे जेणेकरून कायदा सुव्यवसस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही समाजात जर तेड निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर अश्या वेक्ती वर कायदेशीर कारवाई करू तसेच रामनवमी मिरणूक घटनेत पोलिसांची भूमिका पारदर्शक राहील मनोज पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक . 

ते नेवासा पोलीस ठाण्यात शांतता कमिटी बैठकी दरम्यान बोलत होते दि १३ रोजी सायंकाळी रामनवमी मिरणूक प्रकरणी बैठक आयोजित केली होती यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ आग्रवाल , श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शेवंगाव उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार आदी उपस्थित होते . 

ढे बोलताना मनोज पाटील म्हणाले की यावेळी दोन्ही समाजने समजूतदार पणाने समंजस भूमिका घेऊन शांतता प्रस्तापित करण्यासाठी प्रशासनाला जे सहकार्य केले ते अभिनंदनिय आहे शहरातील नागरिकांन कडे चांगुल पणाची शिदोरी होती म्हणून अप्रिय घटना घडली नाही नाव वाईट होण्यास वेळ लागत नाही चांगले नाव होण्यास वेळ लागतो छोट्या छोट्या गोष्टीतुन मोठ्या गोष्टी घडतात तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करू नये या संदर्भात पोलिसांची कर्डी नजर आहे जरी काही पोस्ट डिलीट केल्या तरी पुन्हा उपलब्ध होतात. पालकांनी आपल्या मुलाचे मोबाईल रोज चेक केले पाहिजे त्यामुळे अश्या घटनाना आळा बसेल तरी या घटनेचा सखोल तपास करून दोषी वर कारवाई करणार .