*ताजुद्दिन बाबा ओलिया दरबार वाकी येथील उरूस साजरा*
1.
*ताजुद्दिन बाबा ओलिया वाकी येथील दरबार उरूस सुरुवात*
BPS live न्यूज Nagpur
सावनेर :-बाबा ताजुद्दीन ओलिया दरबार वाकी उरूस सोहळा ची सुरुवात आज गुरुवार दि. ३/२/२२ ला सकाळी सर्व भाविक भक्तांची गर्दी सावनेर तालुक्यातील वाकी येथील उरूस पाहण्यासाठी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक दुर दुरुन ताजुद्दिन बाबा ओलिया दरबारी यांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात दर्शकांची गर्दी दिसून येत आहे
खापा स्थानिक पोलीस प्रशासन विभाग सज्जं लोकांना ची व्यवस्था छान प्रकारे दिसून येत आहे वाकी येथील गावकरी लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग व व्यवस्थेचा आणि मदतीचा हात पुढे केला आहे व वाकी उरूस मध्ये सर्व गावांतील लोकांना मदतीचा हात