ता.राहुरी येथील आरडगाव ग्रामपंचायतीने मोठी विकासकामे केली आहेत ग्रामसेवक सरपंच आरडगाव ...
आरडगाव ग्रामपंचायतीने मोठी विकासाची कामे केली असुन त्यांनी भविष्यात आणखी वाढीव विकासाची कामे करावीत असे मत राहुरीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार शेख साहेब यांनी व्यक्त केले ,आरडगाव येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर पेविंग ब्लॉक व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ तहसीलदार श्री शेख साहेब यांच्या हस्ते करण्यात आला ,यावेळी ते बोलत होते यावेळी लोकनियुक्त सरपंच करणा जाधव,उपसरपंच संजय झुगे, युवा नेते मा उपसरपंच सुनील मोरे,आनंद वने,सहादु भाऊ झुगे,सुरेश दादा झुगे,चेअरमन राहुल झुगे,मॅचिंद्र भुसारे, जयदीप लोखंडे, गोरक्षनाथ झुगे, मुरलीधर झुगे, नामदेव अजाबापू झुगे, शिवाजी झुगे,आदिनात ढेरे,बाबासाहेब शेळके, बंडू देशमुख, दत्तात्रय म्हसे,दत्तात्रय झुगे, नानासाहेब म्हसे,रामभाऊ झुगे, भाऊसाहेब देशमुख, बाळासाहेब सुभाष झुगे, सचिव शामनाना तनपुरे, संतोष देशमुख, भास्कर गोपाळे, ऋषिकेश बुऱ्हाडे,सादिक पठाण,ऍड देशमुख, बाळू देशमुख, पत्रकार गोविंद फूनगे, प्रभाकर मकासरे,ग्रामसेवक भिगारदे,संदीप जेऊघाले आदींसह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते, यावेळी तहसीलदार साहेब याचा यावेळी वाढदिवसाच्या निमित्ताने यावेळी भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला .