गेल्या 28 वर्षांपासून पोलिसांनी विविध कारवायात जप्त केलेला अमली पदार्थांचा साठा अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिस प्रशासनाकडून नष्ट करण्यात आला.

गेल्या 28 वर्षांपासून पोलिसांनी विविध कारवायात जप्त केलेला अमली पदार्थांचा साठा अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिस प्रशासनाकडून नष्ट करण्यात आला.

अहमदनगर जिल्ह्यातील २८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एकूण ७९८ किलो १०८ ग्रॅम अमली पदार्थ गांजा भांग करते नाश करण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्यात पोलिस दलाची कारवाई.

 

प्रस्तुत बातमीचा हकीकत अशी की अमली पदार्थ विरोधी कायदा सन:- १९८५ अन्वये अहमदनगर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात सन १९९४ ते २०१६पर्यंत ३२घेण्यात एकूण ७९८ किलो १०८ किलो गांजा भांग गर्द जप्त करण्यात आला होता.

मान्य न्यायालय यात नेहमीच नवनिर्माण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून माननीय न्यायालयाने मुद्देमाल नाश करणेबाबत आदेश दिले होते.

 

माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशान्वये माननीय श्री मनोज पाटील साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या अध्यक्षतेखाली माननीय श्री .सौरभ कुमार अग्रवाल सदस्य तथा अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर, माननीय श्री संजय नाईकवाडी पाटील सदस्य तथा पोलीस उपअधीक्षक ग्रुप, श्री संजय नाईकवाडी पाटील सदस्य तथा पोलीस उपनिरीक्षक ग्रुप अहमदनगर माननीय श्री अनील कटके सदस्य पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अमलदार अमलदार विष्णू घोडीचोर व हेडकॉन्स्टेबल भाऊसाहेब कुरूंद टेबल सखाराम मोठे पोलीस पोलीस हेडकॉन्स्टेबल देवेंद्र शेलार पोलीस नाईक शंकर चौधरी पोलीस कॉन्स्टेबल जय राम जंगले पोहेकॉ भाऊसाहेब कुरुंद पोहेकॉ बबन बेरड अशांनी अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यात सन:-१९९४ते २०१६ पावती ३२ गुन्ह्यातील १७९८ किलो १०८ ग्रॅम गांजा भांग गर्द असा प्रदीर्घ काळापासून नाश करण्यासाठी प्रलंबित असलेला अमलीपदार्थ नाश करण्याची योग्य ती कारवाई प्रक्रिया पूर्ण करून दिनांक:-२७/०६/२०२२ रोजी रांजणगाव एमआयडीसी जिल्हा पुणे येथील कंपनीत नाश केला आहे.

 

दिनांक १/१२०२२ पासून आज पर्यंत दिनांक २६/०२/२०२० रोजी ३२ गुन्ह्यातील ९९७किलो २७४ ग्रॅम दिनांक २७/०४/२०२० रोजी सव्वीस घेण्याच्या सहाशे पाच किलो ७५२ग्रॅम ५८० मिलिग्रॅम व आज दिनांक :-२७/०६/२०२२ रोजी ३२ गण्याचा ६३९ किलो९९० गुन्ह्याचा एकूण २२४२किलो ९३९ग्रॅम ५८०मिलिग्रॅम अमली पदार्थ मुद्देमाल नाश केला आहे

 

सदरची कारवाई माननीय श्री मनोज पाटील साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर माननीय श्री सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर माननीय श्री मेक शाम डांगे पोलीस उपअधीक्षक गृह अहमदनगर माननीय श्री अनिल कटके साहेब पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे संस्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार यांनी पूर्ण केले