पिंपळगाव कवडा येथील जबरी चोरी दरोड्याचा प्रयत्न घर फोडी गंभीर दुखापत असे गंभीर स्वरूपाचे 29 गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद.

पिंपळगाव कवडा येथील जबरी चोरी दरोड्याचा प्रयत्न घर फोडी गंभीर दुखापत असे गंभीर स्वरूपाचे 29 गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद.

प्रतिनिधी संभाजी शिंदे नेवासा

पिंपळगाव कवडा येथील अट्टल गुन्हेगारांन विरुद्ध

नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये 1-६३३/२०२१ भादवि क ३०७,३५३,३३२,३३६.१४१,१४३,१४६,१४७,१४१,४२७ मधील फिर्यादी पाहेको १८६१ भरत बाजीराव धुमाळ नगर तालुका पोलीस स्टेशन हे नेप्ती बीट हददीत कामरगाव येथे गुण्याच्या तपासाचे सरकारी काम करीत असताना यातील आरोपी याने पोलीसांनी अटक करू नये म्हणून बेकायदेशीर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जमवून लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता .

         या गोष्टीविषयी दिनांक १७/११/२०११ रोजी गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील आरोपी हे तेव्हापासुन फरार झालेले असुन सदर फिर्यादी वरून दाखल गुन्ह्यातील आरोपी १) मावत्या ऊर्फ सावत आकल्या भोसले सर्व रा.पिंपळगाव कोडा ता.जि.अहमदनगर व त्याचे साथीदार असे फरार मान्ने होते.

        सदर आरोपीविरुद्ध नगर तालुका पोलीस स्टेशनला तसेच इतर पोलीस स्टेशनला जबरी चोरी,घरफोडी चोरी से गुन्हे दाखल आहेत

        .सदर गन्हयाचा तपास सहा.पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे करीत होते.

सदर गुन्हयातील फरार आरोपी रमेश सावत्या ऊर्फ सावंत भोसले वय ३१ वर्ष, अविनाश सावंत ऊर्फ माउत्या भोसले वय -१९ वर्ष व एक महिला आरोपी सर्व रा. पिपळगाय कोडा ता.जि.अहमदनगर हे कामरगाव येथे येणार असल्याची गुप्त खबऱ्या मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. सहा.पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्र सानप यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आज दिनांक १२/०७/२०१२ रोजी पहाटे सापळा लावून सदर आरोपींना अटक करण्यात आली आहे .

         सदर आरोपी हे अनेक गुन्हयात पोलिसांना हवे होते परंतु ते फरार होते त्यांचेवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

नगर तालका पोलीस स्टेशन 103/२०२१ भादवि क ३०७.३५३.३३२.३३६१४१४३.१४६१४७.१४९.४२० प्रमागे २)नगर तालुका पोलीस ठाणे गुरनं.1५/२०१६ भादविक ३९२.३४ प्रमाणे नगर तालुका पोलीस ठाणे गरनं./२५३/२०१९ भादविक ३९२.३४ प्रमाणे नगर तालुका पोलीस ठाणे गुरन.।२७८/२०१९ भादविक ३९२.३४ प्रमाणे नगर तालुका पोलीस ठाणे गुरनं.।९५/२०११ भादविक ३९२ प्रमाणे नगर तालुका पोलीस ठाणे गुरनं.५७/२०१८ भादविक ३९४.३४ प्रमाणे जनगर तालुका पोलीस टाणे गरनं. १२८/२०२० भादविक ३९४.३४ प्रमाणे

नगर तालुका पोलीस ठाण्यात गरने।९७/२०१६ भादविक ३३७,५०४ प्रमाणे नगर तालुका पोलीस ठाण्यात ग.र.नं. २९/२०१८ भादविक ३९९.४०२ प्रमाणे २०नगर तालुका पोलीस ठाण्यात गरना५४/२०१३ भादविक ४३६.४३९.४२०,३४प्रमाणे ११)नगर तालुका पोलीस ठाणे गुरनं. २१२/२०११ भादविक ३२५.३२४.३२३ १२) नगर तालुका पोलीस ठाणे गरनं.-६२०/२०११ भादविक माम अंक्ट ४/२५ प्रमाणे १३) नगर तालुका पोलीस ठाणे गुरन.१५/२०११ भादविक ३९२,३४ प्रमाणे १० नगर तालुका पोलीस ठाणे गरज.२३७/२०१९ भाविक ३९२,३४प्रमाणे १५/नगर तालुका पोलीस ठाणे गुरन.५४/२०१३ भादयिक ४३६.४२९.४२७.३४ प्रमाणे १६/नगर तालुका पोलीस ठाणे गरज.१३७/२०१४ भादविक ३९७३४प्रमाणे १७ सपा पोलीस ठाणे गरनं.1७५/२०१६ भादविक १४३.१४७,५०४,५०६ मुपोका कलम atyay१३५ प्रमाणे २८ नगर तालुका पोलीस ठाणे गरनं. १०१/२०१७ भादयिक ३९४.३४१ प्रमाणे सनगर तालुका पोलीस ठाणे गरनं.०४/२०१९ भादविक ३९२.३४ प्रमाणे २० मुषा पोलीस ठाणे गरनं.६२/२०१९ भादविक ३५९,४०२ प्रमाणे २) नगर तालुका पोलीस ठाणे गरन।-४७५/२०२२ भादविक ३७.५०४,५०६,३४ आर्म अक्ट४/२५ प्रमाण २२) नगर तालुका पोलीस ठाण गरिने ।-१३४/२०१० भाविक ४५२३५०३४ प्रमाणे२३) पारनेर पोलीस ठाणे गुरनं । २०८/२०११ भादवि कलम ४६० प्रमाणे २४) पारनेर पोलीस ठाणे गुरनं । १२७/२०१२ भादवि कलम ३९५,३९७ प्रमाणे २५) पारनेर पोलीस ठाणे गुरनं । १५५/२०१२ भादवि कलम ४५७,३९७ प्रमाणे २६) सुपा पोलीस ठाणे गुरनं । १३७/२०१६ भादवि कलम ३७९,३४ प्रमाणे २७) सुपा पोलीस ठाणे गरनं ।। -४३५/२०२० आर्म अक्ट ४/२५ प्रमाणे २८) वाशिम पोलीस ठाणे गुरनं । १६/२०१६ भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे २९) नगर तालुका पोलीस ठाणे गुरनं.-१७४/२०२२ भादविक ३७९,३२४.५०४.५०६ प्रमाणे

सदरची कारवाई .पोलीस अधिक्षक .मनोज पाटील 

.अपर पोलीस अधिक्षक .सौरभ अग्रवाल.उप विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोसई युवराज चव्हाण, पोसई रंजित मारग पोसई सोपान गोरे ,सफी धुमाळ, पोहेकॉ गव्हाणे, पोहेकॉ गांगडे, पोहेकॉ सोनवणे, पोहेकॉ लबडे, पोना कदम, पोना राहुल शिंदे,पोहेकॉ खेडकर,पोका जाधव, मपोना/संगिता बडे, मपोना कुंदे, मपोना धनवडे, मपोकॉ पवार, पोका भालसिंग, पोका टकले, पोकॉ खिळे, पोका वडणे, पोका बांगर, पोना माने .पोना ठानगे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे,पोहेकॉ सुनिल चव्हाण, पोहेका दत्ता हिंगडे, पोहेकॉ बेरड, पोना ससाणे, पोना दरंदले, यमुल.पुंगासे,दळवी,लोदे,सोळंके, माने,अडवल अशांनी सदरची कारवाई केली आहे