येलवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते विश्वास बोत्रे यांचे दुःखद निधन

येलवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते विश्वास बोत्रे यांचे दुःखद निधन
प्रतिनिधी पुणे - दि २९ येलवाडी गावात समाजकार्यात नेहमीच पुढाकार घेत गावातील वेगवेगळ्या समस्या निवारण करणार नेतृत्व विश्वास आण्णा बोत्रे यांचं रात्री २वाजता दुःखद निधन झालं.त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे त्यांचा निधनानंतर संपूर्ण गावात मध्ये शोककळा पसरली आहे.