अहमदनगर जिल्ह्यात महसूल भवन नविन इमारतिचा भूमिपूजन समारंभ संपन्न.

आज अहमदनगर येथे महसूल भवन या नवीन इमारतीचा भूमिपूजन समारंभ महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला
यावेळी खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधून मार्गदर्शन केले
याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री शिवाजी कर्डिले, आमदार श्री संग्राम जगताप ,आमदार मोनिकाताई राजळे ,महापौर रोहिणीताई शेंडगे, श्री विक्रमभैया पाचपुते, माजी महापौर श्री बाबासाहेब वाकळे, शहर जिल्हाध्यक्ष श्री अभय आगरकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री दिलीप भालसिंग, शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री अनिल शिंदे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री माणिकराव विधाते ,श्री अरुण मुंडे श्री अक्षय कर्डिले , श्री भैया गंधे , श्री निखिल वारे ,श्री सचिन कोतकर ,श्री मनोज कोतकर, तालुका अध्यक्ष श्री दीपक कार्ले नगरसेवक श्री सचिन जाधव, श्री सचिन ढोणे, श्री अजिंक्य बोरकर, श्री अभिलाष घिगे ,श्री भाऊसाहेब बोठे, जिल्हाधिकारी श्री सिद्धाराम शालीमठ, आयुक्त मनपा पंकज जावळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री राकेशओला अपर जिल्हाधिकारी श्री सुहास मापारी ,जिल्हा भूमी अभिलेख श्री सुनील इंदलकर, जिल्हा उपवन संरक्षक सौ सुवर्ण माने, अधीक्षक अभियंता पीडब्ल्यूडी श्री बावस्कर, कार्यकारी अभियंता श्री पालवे साहेब प्रांत अधिकारी सुधीर पाटील तसेच भाजपा महायुतीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते