चांदा परिसरातील जांभळीचा मळा येथे कतलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली तीन गोवंश जातीच्या जनावरांची सोनई पोलिसांकडून सुटका

चांदा परिसरातील जांभळीचा मळा येथे कतलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली तीन गोवंश जातीच्या जनावरांची सोनई पोलिसांकडून सुटका

प्रतिनिधी खेडले परमानंद नेवासा

चांदा परिसरातील जांभळीचा मळा येथे कतलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली तीन गोवंश जातीच्या जनावरांची सोनई पोलिसांकडून सुटका

नेवासा तालुक्यातील चांदा परिसरातील जांभळीचा मळा या सरकारी जागेत कत्तलीच्या उद्देशाने

बांधून ठेवलेली तीन गोंवश जातीची जनावरे आढळून आल्याने याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल थोरात यांनी सोनई पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आज्ञात ईसमाविरोधात

गुन्हा रजि न.

267/ 2023 महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारीत) अधि. 1995 चे कलम 5 (अ) (ब) सहप्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास / छळ प्रतिबंध अधि. 1960 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास

पो हे कॉ एम आर आडकित्ते हे करत आहे.