शासन आपल्या दारी, योजना समाजकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी, महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागा अंतर्गत, मौजे खंडाळा तलाठी कार्यक्षेत्रातील जनतेसाठी हा कार्यक्रम मौजे खंडाळा येथे तहसिल कार्यालय श्रीरामपूर यांच्या विशेष सहकार्याने संपन्न.
श्रीरामपूर ( खंडाळा ) : दि. १६/०६/२०२३ रोजी शासन आपल्या दारी, योजना समाजकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी, महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागा अंतर्गत, मौजे खंडाळा तलाठी कार्यक्षेत्रातील जनतेसाठी हा कार्यक्रम मौजे खंडाळा येथे तहसिल कार्यालय श्रीरामपूर यांच्या विशेष सहकार्याने घेण्यात आला. सदर कार्यक्रमात रेशन कार्ड संदर्भात नाव कमी करणे, नाव समाविष्ट करणे, दुबार रेशन कार्ड सदर 55 प्रकरणे घेण्यात आली. सामाजिक अर्थसहाय्य योजनेत 11 प्रकरणी घेण्यात आली तसेच उत्पन्न दाखले व रहिवासी दाखले देण्यात आले सदर कार्यक्रमास श्री. शि.वी.मगरे (नायब तहसीलदार ), संजय गांधी योजना श्री पुजारीसाहेब, पुरवठा निरीक्षक श्री. नवगिरे साहेब, महसूल सहाय्यक श्रीम. अदिक मॅडम, महसूल सहाय्यक श्री. श्रीनाथ साहेब, तलाठी मौजे खंडाळा श्री. विकास शिंदे, खंडाळा ग्रामसेवक श्रीमती पंधारे मॅडम, तलाठी कार्यालय कर्मचारी दिलीपराव रंधे दुकानदार श्री श्याम पवार, वैभव म्हसे ,पुरवठा विभाग कर्मचारी श्रीम. शिंदे मँडम, श्रीम. गजभिऊ मॅडम, श्रीम,.मेघा, ग्रामपंचायत कर्मचारी सरपंच उपसरपंच व इतर पदाधिकारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते सदर कार्यक्रम मा. तहसीलदार श्री. राजेंद्र वाकचौरे साहेब व मा. प्रात आधिकारी श्री किरण पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला......Reporter Delhi91 BPS Livenews .. Nikale Prakash, Ahmednagar.Shrirampur.