बारामती कॅटल फिड चा उपक्रम कौतुकास्पद केंद्रप्रमुख- भाऊसाहेब गायकवाड

बारामती कॅटल फिड चा उपक्रम कौतुकास्पद केंद्रप्रमुख- भाऊसाहेब गायकवाड
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्याचा बारामती कॅटल फिड चा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केंद्रप्रमुख भाऊसाहेब गायकवाड यांनी केले
राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील प्राथमिक शाळेत बारामती कॅटल फिड श्रीरामपूर यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज पारडे होते याप्रसंगी बारामती कॅटल फिड चे सेल्स एक्झिक्युटिव्ह विवेक गौड, सेल्स ऑफिसर प्रवीण मरकड व विनोद चोळके, ग्रामपंचायत सदस्य योगेश भिंगारदेवे, शिक्षण विस्तार अधिकारी छाया काकडे, मुख्याध्यापक उदयकुमार सोनावळे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते सदर वह्या मिळवण्यासाठी पदवीधर शिक्षक रवींद्र अरगडे यांनी विशेष प्रयत्न केले.