दयासागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (डिग्रस) व मसीहा भजन ग्रुप यांचा शालेय मुलांसाठी शास्त्रीय संगीत शिक्षणाचा अनोखा उपक्रम

कळवण्यात अत्यंत आनंद वाटतो की दयासागर सेवाभावी संस्था (डिग्रस) या संस्थेमार्फत व मसिहा भजन ग्रुप च्या वतीने शास्त्रीय शिक्षणाचा उपक्रम हाती घेतला आहे तो उपक्रम खूप स्तुती योग्य उपक्रम आहे त्याचे कारण असे की आता शालेय मुलांना जी उन्हाळ्याची सुट्टी आहे त्या सुट्टीमध्ये मुलांना शास्त्रीय संगीताची आवड व्हावी व मुलांचे मोबाईल पासुन लक्ष विचलीत व्हावे आणि दहावी व बारावी च्या परिक्षेत शास्त्रीय संगीताचे मार्क धरले जातात त्यामुळे विद्यार्थ्याच्या टक्केवारीत आजुन भर पडली जाते त्यामुळे खुप छान उपक्रम आहे
तेव्हा डिग्रस परिसरातील पंचक्रोशीतील जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांनी या सुवर्णसंधीचा आवश्य लाभ घ्यावा ही विनंती तर या शास्त्रीय संगीत विद्यालयांमध्ये हार्मोनियम वादन व गायन, तबलावादन, पखवाद वादन, बासरी वादन, कीबोर्ड वादन, गिटार वादन, इ. प्रमाणे विषय शिकवले जाणार आहेत यासाठी योग्य फी आकारली जाईल या ॲडमिशनसाठी या वरील मो.नं. संपर्क साधावा हि विनंती.