सोनई येथे झालेल्या बाल लैंगिक शोषणाच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने नेवाशात जन आक्रोश मोर्चा.
खेडले परमानंद प्रतिनिधी//
सोनई मध्ये धर्माच्या नावाखाली बाल लैंगिक शोषणाच्या विरोधात उदया पिडीत मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी हिंदू जनअक्रोश मोचीच आयोजन करण्यात आले आहे.
ओरोपी समर्थनार्थ निदर्शने मोर्चे हे समाज द्रोही आहेत त्याला भीक घालूनये असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
ओरोपींचे समर्थन करणाऱ्यांना सह आरोपी करावे अशी मागती या मोर्चात करण्यात येणार असल्याचे हिंदू जनजागृती समिती कडून माहिती मिळाली आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या नेवासा तालुका बंद आवाहन करण्यात आले आहे माणुस किल्ला काळीमा फासणाऱ्या अशा घटना भविष्यात घडू नये याला वेळीच तेच त्याची आवश्यकता आहे त्यामुळे हिंदू समाज बांधवांनी एकत्रित येऊन लढा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे अल्पवयीन मुलीशी अशा नराधमांकडून अत्याचार झाला आहे याचे समर्थन करणाऱ्यांना सुद्धा यात सह आरोपी करावे अशी मागणी हिंदू समाजाकडून करण्यात येणार आहे .