निधन वार्ता.

निधन वार्ता
मानोरी येथील लिलाबाई गोपीनाथ भिंगारे यांचे 27 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी एक वाजता वयाच्या75 व्या वर्षी अल्पशा हा आजाराने दुःखद निधन झाले.
शेतकरी कुटुंबातील कष्टकरी व्यक्तिमत्व म्हणून परिसरात ओळख असणाऱ्या लिलाबाई यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रत्येकाशी आपुलकीच्या भावनेने विचारपूस करणाऱ्या मायेची मूर्तीमंत प्रतीक असणाऱ्या लिलाबाई उर्फ नाणी सर्वांच्या स्मरणात राहतील.
गोपीनाथ भिंगारे यांच्या पत्नी तर रावसाहेब व सिताराम भिंगारे यांच्या त्या मातोश्री होत्या .
त्यांच्या पक्षात लेकि ,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे .