मुळा धरणावर बंदोवस्तास असणारे पोलीस हवालदार यांनी स्वतावर गोळी झाडुन केली अत्महत्या .
मुळा धरणावर बंदोवस्तास असणारे पोलीस हवालदार यांनी स्वतावर गोळी झाडुन केली अत्महत्या
मुळाधारणाच्या मुख्य गेटवर भाऊसाहेब दगडु अघाव वय ५२ वर्षे राहनार बारागांवनांदुर नविन गावठाण हे पोलीस खात्यात सेवेत होते सध्या ते मुळाधरणाच्या सुरक्षेसाठी धरणाच्या मुख्य चौकीवर बंदोबस्तास असताना सकाळी ८.३० ते ९ वाजेच्या दरम्यान स्वःताचे सर्विस रायफल मधुन गोळी मारून घेऊन अत्महत्या केली सदर घटना समजताच राहुरीचे पोलीस निरीक्षक दराडे पोलीस फौजफाट्या सह घटनास्थळी धाव घेतली भाऊसाहेव आधाव यांनी चौकीच्या दाराला आतुन कडी लावून अत्महत्या केल्याचे दिसून येते राहुरी पोलीसांनी पंचा समक्ष चौकीचे दार लाथा मारून तोडून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उतरीय तपासणी साठी राहुरी येथे पाठविण्यात आला आहे घटनास्थळी श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके हजर होऊन घटना स्थळाची चौकशी केली आहे आत्महत्येचे कारण समजु शकले नाही .