नागपुर येथे आरएसएस कार्यकर्ता विकास वर्ग : देशभरातून शिक्षार्थि सहभागी.

नागपुर येथे आरएसएस कार्यकर्ता विकास वर्ग : देशभरातून शिक्षार्थि सहभागी.

नागपुर येथे आरएसएस कार्यकर्ता विकास वर्ग : देशभरातून शिक्षार्थि सहभागी.

नागपुर_प्रतीनिधी_प्रसाद घोगरे_9370328644.

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचा (विशेष) शुभारंभ नागपूर येथील रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आज सोमवारी सकाळी सुरू झाला. या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह, तसेच कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयच्या वर्गाचे पालक, अधिकारी आलोक कुमारजी, सहसरकार्यवाह रामदत्त चक्रधर तसेच वर्ग सर्वाधिकारी व पुर्व उडीसा प्रांताचे संघचालक समीर कुमार मोहंती यांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण केले. या वर्गासाठी देशभरातून 840 शिक्षार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.