आरडगांव उपकेंद्र ३३ /११के. व्ही सप्लाय राहुरी येथून बंद राहणार आहे,याची सर्व वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी.
⚡⚡३३/११ के.व्ही.आरडगांव उपकेंद्र ⚡⚡
आरडगांव उपकेंद्रा मधून निघणाऱ्या सर्व घरगुती,वाणिज्य, औद्योगिक तसेच कृषीपंप वीज ग्राहकांना कळविण्यात येते की उद्या दिनांक २६-०२-२०२२ रोजी आपल्या उपकेंद्रासाठी मंजूर झालेला १० MVA चा ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम चालू असणार आहे .त्यामुळे उद्या सकाळी ०९ ते सायंकाळी ०६ वाजे पर्यंत ३३ के व्ही सप्लाय राहुरी येथून बंद राहणार आहे, आरडगांव उपकेंद्रामधुन निघणाऱ्या चंडकापुर,केंदळ, मुसळवाडी,व मानोरी शेतीवाहिनी फिडरवरील सर्व कृषीपंप वीज ग्राहकांना कळविण्यात येते की,आपल्या उपकेंद्रामध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम उद्या पासून सुरू होणार आहे ते काम जवळ पास आठ ते दहा दिवस चालणार आहे,त्यामुळे उद्या दिनांक २६-०२-२०२२ ते २८-०२-२०२२या तीन दिवसासाठी वरील असणाऱ्या फिडरची ३ फेज उपलब्धता खालील प्रमाणे राहील याची सर्व वीज ग्राहकानी नोंद घ्यावी.२६-०२-२०२२ ते २८-०२-२०२२या तीन दिवसासाठी वरील असणाऱ्या फिडरची ३ फेज उपलब्धता खालील प्रमाणे राहील याची सर्व वीज ग्राहकानी नोंद घ्यावी.(शनिवार व रविवार)
चंडकापूर --(रात्री)११:२५ ते ०५:२५ .
मानोरी --(पहाटे)०५:२५ ते ११:२५ .
केंदळ --(दुपारी)११:२५ ते ०५:२५ .
मुसळवाडी--(सायंकाळी)०५:२५ ते ११:२५ .
(रविवारी रात्री ते सोमवारी)
केंदळ --(रात्री)११:२५ ते ०५:२५ .
मुसळवाडी --(पहाटे)०५:२५ ते ११:२५ .
चंडकापूर --(दुपारी)११:२५ ते ०५:२५ .
मानोरी --(सायंकाळी)०५:२५ ते ११:२५ .