कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट पिंप्रि-वळण यांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार समारंभ पार पडला.

कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट पिंप्रि-वळण यांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार समारंभ पार पडला.
कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट पिंप्रि-वळण यांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार समारंभ पार पडला.

प्रतिनिधी -:

वळण

कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट पिंप्रि- वळण यांच्यावतीने लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले व नवनियुक्त पीएसआय प्रकाश बोर्डे शिरेगाव यांचा जाहीर नागरी सत्कार समारंभ पार पडला. 

          देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यशपाल पवार त्याचप्रमाणे विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष असे की युवराज पवार यांचा याच दिवशी अभिष्टचिंतन सोहळा असल्याकारणाने दुग्धशर्करा योग जुळून आला.

        या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये शरद डुकरे, भगवान कानडे, बाळासाहेब काळे,जालिंदर कानडे, युवराज पवार, सखाहरी पवार, बाबासाहेब डमाळे, नानासाहेब डमाळे, शिवाजी डमाळे,

भरत काळे, ऋषिकेश जाधव, रोहिदास जाधव,अनिल पवार, इत्यादी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडला.