Tag: नांदुरा देवी येथे श्री हनुमान मंदिर येथील कलशारोहण सोहळा आनंदात पार पडला तेथे त्यावेळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तेव्हा जवळपास पंचक्रोशीतील सर्व लोक वारकरी महिला उपस्थित होत्या. टाळ मृदंगाच्या गजरात आणि शेकडो लोकांच्या उपस्थतीत हा सोहळा पार पडला.