श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी : विखे पाटील.

श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी : विखे पाटील.

श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी : विखे पाटील.

प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.

सविस्तर_भारतातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्रापैकी, श्री साईबाबा संस्थान, शिर्डी च्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती झाल्याचे पत्र सोशल मीडियावर प्रसारित होत आहे.

सदरील पत्रामध्ये मा. पालकमंत्री, अहिल्यानगर जिल्हा _ अध्यक्ष.
जिल्हाधिकारी, अहिल्यानगर _ सहअध्यक्ष.
मा. विधानसभा सदस्य, शिर्डी, संगमनेर, कोपरगाव _ सदस्य.
नगराध्यक्ष शिर्डी _ सदस्य.
मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी _ सचिव.
अशा प्रकारे सदरील पत्रामध्ये उल्लेख दिसतो.