छत्रपती शिवाजी महाराज *जयंतीनिमित्त काजळी तालुका कारंजा जिल्हा वर्धा गावातील बाल मुलांना कडुन शिव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज *जयंतीनिमित्त काजळी तालुका कारंजा जिल्हा वर्धा   गावातील  बाल मुलांना कडुन शिव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
Shiv Jayanti

प्रतिनिधि सतिश मस्के कोंढाली  BPS LIVE  आराध्य दैवत
*#श्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराज*जयंतीनिमित्त काजळी तालुका कारंजा जिल्हा वर्धा गावातील  बाल मुलांना कडुन शिव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  उपस्थित  प्रहार जनशक्ती पक्ष शाखा प्रमुख रोषण वरठी  व युवा तर्फे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून रॅली काढण्यात आली उपस्थिति . सर्व  गावकरी युवा वर्ग उपस्थित होते रोकेंश कोहळे हरिष  वळवटकर   चेतन खाबलकर  .उमेश साठे वैभव. वैध कुणाल. बोबडे .करण कोहळे .दिपक. आसटकर प्रेम. अडे गणेश डोंगरे .प्रणय डोंगरे प्रतीक. धारपुरे प्रमोद   भुसारी प्रविन खांबलकर  वैभव टोपले रुषभ धारपुरे  तुषार ढोले संदिप साहरे  प्रविण धारपुरे  यश लाडके हरिष चौधरी प्रणय टोपले रुषभ खाबलकर अभिषेक वरठी