राहुरी येथील राजमाता जिजाऊ पतसंस्थेत झाला मोठा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांची चांदी तर ठेवीदारांवर संकट .
राहुरी तालुक्यातील नावाजलेली पतसंस्था राजमाता जिजाऊ मध्ये झाला मोठा भ्रष्टाचार येथेच कार्यरत असनारे अधिकारी व संचालक मंडळाने मिळून संगनमताने पतसंस्थेत असनाऱ्या ठेर्विदारांच्या च कोट्यावधी रुपयाच्या ठेविवर मारला डल्ला यामध्ये या पतसंस्थेत कार्यरत असनारे १) चेअरमन)भाऊसाहेब तुकाराम येवले.२) व्हा चेअरमन) शरद लक्ष्मण निमसे. यांचेसह ३) संचालिका व माजी संस्थापक चेअरमन )मंदाताई शरद निमसे. ४) संचालक) वसंतराव कृष्णराव झावरे. ५ ) संचालक) संजय एकनाथ शेळके.६) संचालक)डॉ. दादाभाऊ भाऊ यादव ७) संचालक) किशोर सखाराम जाधव ८) संचालिका) मंगलताई भाऊसाहेब साबळे ९) संचालिका) प्रतिभाताई संजय पवार १०) स्विकृत संचालक) बाबुराव बापूजी कोठुळे ११) स्विकृत संचालक) दिपक सुखलाल बोरा १२) व्यवस्थापक) कारभारी बापूसाहेब फाटक १३) तत्कालिन कॅशिअर ) नंदा इंद्रभान वराळे. हे सर्वजन राजमाता जिजाऊ या पतसंस्थेत होनार्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारास जबाबदार असून यांचेवर भारतीय दंड संहिता ( IPC) कलमाअंतर्गत व MPID ACT १९ ९९ या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येऊन कार्यवाही करावी व ज्या ठेवीदारांच्या रक्कमा यांचेकडून शासकीय व्याजासह वसूल करण्यात याव्या ही मागणी ठेवीदारांची आहे.
यावेळी राहुरी येथील श्री संत गाडगेबाबा सभागृहात यातील १) सुनिल भुजाडी. २) कुमार डावखर.३) नागेश पानसरे. ४) सुयोग सरोदे.५) गोरक्षनाथ औटी .६) जानदेव जाधव. ७) कल्याण राऊत. ८ ) रामेश्वर कैतके. ९) वनिता जाधव.१०) आशोक वराळे. ११) आयेशा शेख.आदी ठेविदारांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.