फार कमी वेळामध्ये शिवसेनेने तयार केला पॅनल
राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे
शिवसेनेच्या वतीने राहुरी नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे युवा नेते राजूभाऊ शेटे आणि देवेंद्र भाऊ लांबे यांनी फार कमी वेळामध्ये शिवसेनेचा नगरपालिका इलेक्शन मध्ये पॅनल तयार केला
असून या पॅनल मध्ये युवक शिवसैनिक असून सर्व नवीन उमेदवार आहेत जनतेची पण मागणी होती की भावी नगरसेवक हा युवक आणि तडफदार असावा आणि असे नगरसेवक शिवसेनेचेच असतात म्हणून शिवसेनेचा पॅनल फार कमी वेळामध्ये तयार झाला


युवा उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे
या पॅनलचे उमेदवार सर्व सामान्याआणि सुशिक्षित उमेदवार असून या लोकांना शिवसेनेच्या वतीने प्राधान्य देण्यात आले
यावेळी शिवसेनेचे युवा नेते देवेंद्र लांबे आणि राजूभाऊ शेटे यांनी नगरपालिकेवर भगवा फडकल्या शिवाय राहणार नाही याची ग्वाही देऊन सर्व उमेदवारांना पाठबळ दिले








