नेवासा येथे कृषी मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने खोटे वारसदार दाखवून जमीन खरेदी केल्याने 420 कलमाखाली राहुरी येथील त्या अधिकाऱ्याला पोलिसांकडून अटक केल्याने नेवासा तालुक्यात खळबळ

बनावट दस्तऐवज प्रकरणात डिग्रस ग्रामपंचायत सरपंच पोपट बर्डे सह इतर मुख्य आरोपींवर दि.०१.०७.२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता .या प्रकरणातफसवणुकीत सहभागी असलेल्या सरपंच अटक करण्यात आले आहे तसेच मुख्य आरोपी प्रमोद रामबाजी गावडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .नेवासा तालुक्यामध्ये कृषी विभागात कृषी मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रमोद गावडे यांच्या अटकेची खबर मिळताच राहुरी सह नेवासा तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे . सुमारे ४ महिन्यांपासून फिर्यादी न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे .नाना तुकाराम पवार वय वर्ष ६५ यांच्या वडिलोपार्जित डिग्रस गाव हद्दीतील प्लॉट सिटी सर्वे नं १६१ हा तुकाराम मुक्ताजी पवार यांच्या नावे नोंद होती