दि.०१ मे रोजी राहुरी शहरातील लक्ष्मी नगर परिसरात साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राहुरी शहरातील लक्ष्मी नगर परिसरात साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व कामगार दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आले त्याचप्रमाणे राहुरी शहरातील चित्रकार देविदास जगधने यांचे पुतणी सागर जगधने यांनी क्रांतिवीर वीर फकीरा यांचे तेल चित्र रंगवले म्हणून त्याप्रसंगी साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे युवा मंच व सर्व शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे समविचार संघटना या ठिकाणी उपस्थित राहून सागर जगधने यांचा शाल पुष्प देऊन सन्मान करताना भारिप बहुजन महासंघाचे जिल्ह्याचे प्रवक्ते बाबासाहेब भगवान साठे अण्णाभाऊ साठे युवा मंचा चे सूर्यकांत वाघचौरे रमेश अण्णा जगधने, रवींद्र जगधने भारतीय बौद्ध महासभे चे तेल तुंबडे सर विधाटे सर आधुनिक लहुजी क्रांती सेनेचे कांतीलाल भाऊ जगधने जिल्हाध्यक्ष नंदू भाऊ शिंदे कल्याण तात्या जगधने जाफर भाई शेख दुर्गादास जगधने अमोल जगधने गणेश जोगदंड व आरोग्य कर्मचारी महिला व शिक्षिका कैलास जगधने राजेंद्र दाभाडे अनिल जी चांदणे अतुल वाघमारे व लक्ष्मी नगर मधील समस्त नागरिक व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले व विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संदीप कोकाटे यांनी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे नागरिकांचे मान्यवराचे मनःपूर्वक आभार मानले.