आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय शेवगाव ची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम..
*_कला शाखेचा 97.46_ % निकाल तर* *विज्ञान व वाणिज्य शाखेचा* **१००* % *निकाल*
आव्हाणे बु :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्यावतीने आज इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२३ चा निकाल जाहीर करण्यात आला .यामध्ये आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवत उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे .कला शाखेतील कुमारी अंकिता ढोले, जिया सय्यद व रांजणे ज्योती या तीन विद्यार्थिनींनी शेकडा ८७ . १७% गुण मिळवत *तालुक्यात सर्वप्रथम* आल्या आहेत . वाणिज्य शाखेतील विदयार्थी अर्जुन बडे हा शेकडा ९२ . १७ % गुण मिळवत *तालुक्यात सर्व* *प्रथम* आला .
*कला शाखा शेकडा निकाल :* - *९७ . ४६* %
*कला शाखा प्रथम तीन* *विद्यार्थी -*
१ ) कु .ढोले अंकिता अंकुश - ५२३/६०० ( ८७.१७ % )
१ ) कु .सय्यद जिया इनुस ५२३/६०० ( ८७.१७ % )
१ ) कु .रांजणे ज्योती अजिनाथ ५२३ / ६०० ( ८७.१७ % )
२)सय्यद शायद शाम्मद - ५२१ /६०० ( ८६.८३ )
३ ) कु .झिरपे अर्चना अंकुश - ५२०/६०० ( ८६ .६७ )
३) कु .शेळके अंजली गोकुळ - ५२०/६०० ( ८६ .६७ )
*विज्ञान शाखा शेकडा निकाल* *- १००* %
*विज्ञान शाखा प्रथम तीन* *विद्यार्थी* -
१ ) कु .तमनर साक्षी अशोक - ५४९ /६०० ( ९१.५० )
२)आगळे तनिष्क राजेंद्र - ५१३/६०० ( ८६ .३३ )
३ )आहेर गौरेश भागचंद - ५०१/ ६०० ( ८४ .३३ )
*वाणिज्य शाखा शेकडा* *निकाल -१००* %
*वाणिज्य शाखा प्रथम तीन* *विद्यार्थी* -
१ )बडे अर्जुन राहुल - ५५३ /६०० ( ९२.१७)
२ )घुमरे आदित्य अर्जुन - ५ ४९ /६०० (९१ .५० )
३)शेळके तन्वी जितेंद्र - ५ ४३ / ६०० ( ९०.५० )
कला शाखेत २७६ पैकी २६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले .वाणिज्य शाखेत ५२ पैकी ५२विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर विज्ञान शाखेत २५२ पैकी सर्व २५ २विद्यार्थी उत्तीर्ण झाले .
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अॅड.डॉक्टर विद्याधर जी काकडे ,जिल्हा परिषद सदस्या सौ . हर्षदाताई काकडे ,संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे ,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. लक्ष्मण बिटाळ ,प्राचार्य संजय चेमटे,उपप्राचार्या श्रीमती रूपा खेडकर, उपमुख्याध्यापिका सौ . मंदाकिनी भालसिंग, पर्यवेक्षक लक्ष्मण गाडे, प्रा. शिवाजी पोटभरे,श्रीमती पुष्पलता गरुड यांनी केले आहे .तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .