अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्या मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रवेश द्वारावर प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत अमरण उपोषण सुरु उपोषण कर्त्यां सोबत जि.प.सदस्य -धनराज शिवाजीराजे गाडे पा.यांची खंबीर साथ

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्या मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रवेश द्वारावर प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत अमरण उपोषण सुरु उपोषण कर्त्यां सोबत जि.प.सदस्य -धनराज शिवाजीराजे गाडे पा.यांची खंबीर साथ

म.फु.कृ.विद्यापिठ ता.राहुरी येथे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेश द्वारावर प्रकल्पग्रस्त कृति समिति राहुरी प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत अमरण उपोषणास आज दि १४.३.२०२२ रोजी सकाळी ९.०० वा. सूरू झाले आहे.

यातिल उपोषण कर्ते यांच्या प्रमुख मागण्या. उर्वरीत सर्व प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामाऊन घ्यावे. ज्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे वारस शासन स्तरावर नोकरीत नाहीत ज्यांचे प्रकल्पग्रस्त दाखले तयार होण्यास विलंब लागत आहे अशा प्रकल्पग्रस्तांना देखिल नोकरीत समाऊन घ्यावे.

यावेळी जि.प.सदस्य धनराज शिवाजी राजे गाडे पा. डिग्रस गावचे मा. सरपंच रावसाहेब पवार.उपसरपंच गोरख देशमुख.सदस्य आविनाश भिंगारदे. प्रकल्पग्रस्त कृति समितिचे संतोष पानसंबळ.विजय शेडगे.सम्राट लांडगे. श्रीकांत बाचकर.अक्षय काळे.नंदू पवार. बाबासाहेब बाचकर.प्रमोद तोडमल. लक्ष्मीकांत वाघ.महेश नागरे. आदित्य पवार.रविंद्र गायकवाड.मनोज बारवकर. राहुल साळवे. योगेंद्र शेडगे.तान्हाजी पवार. किशोर शेडगे. प्रविण गाडेकर. महेश शेडगे.आमोल गायकवाड.आमोल धोंडे. दिवाकर पवार.निलेश वैद्य. मुक्ताबाई गाडेकर.निलेश खाडे.रविंद्र धामोरे. नारायण माने.आमोल माने.आदी प्रकल्पग्रस्त उपोषणास बसले आहे. विद्यापीठ प्रशासन काय भूमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.