निधन वार्ता , भाऊसाहेब बाजीराव जाधव यांचे दुःखद निधन .

निधन वार्ता  , भाऊसाहेब बाजीराव जाधव यांचे  दुःखद निधन .

निधन वार्ता

नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथील भाऊसाहेब बाजीराव जाधव उर्फ तात्या यांचे दिनांक  20/9 /2024 रोजी

वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले .

       एक प्रभावशाली मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाणारे तात्या यांच्या जाण्याने शिरेगाव सह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे .

        ते भास्कर बाजीराव जाधव ,भागवत बाजीराव जाधव यांचे बंधू तर लक्ष्मण प्रल्हाद जाधव यांचे चुलते व बाबासाहेब भाऊसाहेब जाधव आप्पासाहेब भाऊसाहेब जाधव  व पार्वताबाई दादासाहेब होन यांचे वडील होते .

       तात्यांच्या पश्चात भाऊ मुले , मुली नातवंडे पुतणे   

असा मोठा परिवार आहे .

     

      त्यांचा दशक्रिया विधी   दिनांक  29/9/ 2024 रोजी सकाळी आठ वाजता शिरेगाव मुळातीरी होईल .