कैलासवासी हिराबाई भिकाजी बताडे यांचे १०५ व्या वर्षी निधन.

कैलासवासी हिराबाई भिकाजी बताडे यांचे १०५ व्या वर्षी निधन.

*कैलासवासी हिराबाई भिकाजी बताडे यांचे१०५ व्या वर्षी निधन.*

  बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण) :- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील बताडे परिवारातील कै. हिराबाई भिकाजी बताडी यांचे ११ रोजी निधन झाले त्यांच्या निधनाने बताडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला . हिराबाई चांगल्या आयुष्य जगल्या असून मायेची माऊली म्हणून त्यांना संबोधले जात होते. वृद्धप काळाने त्यांचे अल्पशा वेळेत निधन झाले. त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास सोडला. निधनावेळी त्यांचे वय 105 वर्षे होते.परिवारातील हिराबाई जाण्याने परिवाराचा आधारवड हरपला. असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

     त्यांच्या पश्चात भाऊलाल भिकाजी बताडे मुलगा, रमेश भिकाजी बताडे मुलगा ,बाळू भिकाजी बताडे मुलगा ,संतोष जगन्नाथ बताडे नातू ,मोहन रामलाल बताडे, नातू ,सुना ,मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

       हिराबाई भिकाजी बताडे यांच्या स्मरणार्थ तेराव्याच्या कार्यक्रम निमित्ताने ह भ प ज्ञानेश्वर महाराज तांबे जेऊर हैं.यांची कीर्तन रुपी सेवा होणार आहे.

(कार्यक्रमाचे ठिकाण देवगाव - देडगाव रोड बताडे वस्ती तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर)