परीगाबाई एकनाथ तुवर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

परीगाबाई  एकनाथ तुवर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

निधन वार्ता.     

                                ग भा परीगाबाई तुवर.                         शिरेगाव तालुका नेवासा येथील ग भा परिगाबाई एकनाथ तुवर याचे दि १९ सप्टेंबर २०२४रोजी अल्पशा आजाराने दुखत निधन झाले त्या शिरेगाव येथील श्रीधर एकनाथ तुवर व वीज वितरण कंपनीचे कर्मचारी रमेश एकनाथ तुवर यांच्या मातोश्री होत्या त्यांच्या पश्चात लेकी,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे कै परिगाबाई तुवर यांच्या निधना बद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

त्याचा दशक्रिया विधी दि २८ सप्टेंबर वार शनिवार रोजी शिरेगाव मुळा तीरी येथे होईल