सोनई आठवडे बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट.

सोनई आठवडे बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट.

प्रतिनिधी संभाजी शिंदे खेडले परमानंद

सोन‌ई बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट बर्षाभरात गेले ५७ मोबाईल. सोनंई (वार्ताहर)सोन‌ईचा आठवडी बाजारात मोबाईल चोरीला जाण्याच्या घटनेत वाढ होत आसुन हे सत्र थांबता थाबेना एका वर्षात तब्बल ५७ मोबाईल चोरीला गेलेले आहेत मात्र आज पर्यंत एकाही मोबाईल चोरीचा तपास लागलेला नाही भुषण गणेश कुसळकर यांचा मोबाईल चोरीला गेला आसता ते पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार देण्यासाठी गेले असता केवळ अर्ज घेऊन वाटण्याचा अक्षदा देऊन वाटी लावले आठवडी बाजारात सातत्याने चोरीच्या घटनेत वाढ होत असताना पोलीस यत्रना मात्र सुस्त दिसुन येत आहे सातत्याने अशा घटनेत वाढ होत आहे चर्च अंती अशी माहिती मिळते कि शेवगाव भागांतील एका विशिष्ट समाजाची महिलांची टोळी कार्यरत आसुन गुप्त पद्धतीने नजर ठेवलयास या मोबाईल चोरीचा छडा लागण्यास मदत होईल सोन‌ई पोलिस ठाण्याचा हद्दीत चोरीच्या घटनेत सातत्याने वाढ होताना दिसत आहे या बाबद सोन‌ई पोलीस ठाण्याचे स पो नि माणिक चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता या बाबत मला माहिती नाही चौकशी करून सांगतो असे मोघम उत्तर दिले केबल चोरीच्या घटना घडत असताना अद्याप एकाही चोरीचा तपास लागलेला नाही आठवडे बाजारात खिसे कापुनी सुधा आपले हात दाखवयाला सुरुवात केली आहे गेल्या रवीवारी दोन ते चार बाजार करुचा खिशे कापण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला त्यामुळे सोन‌ई पोलीसांना या चोरानी मोठे आव्हान दिले आहे पोलीस मात्र केवळ अर्ज घेतात मात्र कारवाई केली जात नाही पोलीसांनी आपल्या खबरया मार्फत या मोबाईल चोरांना आळा घालावा अशी मागणी होताना दिसत आहे तसेच एस टी प्रवावासात दागिने ओरबाडून लुटण्याचा घटना घडत आहेत यावर कारवाई कंधी होणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे