राहुरी येथील कानिफनाथ मित्र मंडळ येथे होळी साजरी करण्यात आली, आणि कानिफनाथ महाराज यांच्या यात्रेला सुरुवात झाली
राहुरी ता प्रती - डॉ देवेंद्र शिंदे
राहुरी शहरातील कानिकनाथ मंदिर येथील कानिफनाथ चौक मित्र मंडळ यांच्या वतीने होळी साजरी करण्यात आली आणि या ओळीला प्रारंभ करून
आज पासून कानिफनाथ महाराज यात्रा उत्सवाला सुरुवात झाली ही यात्रा उत्सव सालाबदाप्रमाणे साजरी करण्यात येते व ही यात्रा पाच दिवस चालू असते रंगपंचमीला या यात्रेचा शेवट होतो
रंगपंचमीला कानिफनाथ चौक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी कानिफनाथ महाराज यात्रा उत्सव साजरा केला जातो या यात्रा उत्सवांमध्ये विधीवत पूजा होऊन संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले जाते श्री कानिफनाथ चौक मित्र मंडळाच्या वतीने सर्व भाविक भक्तांना या भंडाऱ्याचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती करण्यात आली
शनिवारी O7 /o3 / 2026 रोजी नाथ भक्त रुपेश शर्मा यांचा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे
समस्त

नाथ भक्त ग्रुप व सर्व नाथ संप्रदाय यांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती








