महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना नेवासा तालुका अध्यक्षपदी श्री संजय साहेबराव कदम यांची बिनविरोध निवडीबद्दल नामदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते सन्मान.
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कृषी अधिकारी संजय साहेबराव कदम यांची रविवार दि.२७ रोजी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक नेवासा तालुका संघटना अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कुंडारे साहेब व भागवत साहेब या अधिकाऱ्यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी निवडणूक अधिकारी यांनी विशेष कौतुक करत म्हणाले की, हि यांची कामाची पावती आहे. असा पुरोगामी विचारांचा नेवासा तालुका आहे .कारण पदासाठी जीवाची बाजी लावणारे लोक पाहिले परंतू विकास काम करायचे असेल तर वैचारिक माणसाची गरज आहे. अशा शब्दात शुभेच्छा व अभिनंदन केले. यावर कदम साहेब यांनी सर्व सदस्याने दाखवलेला विश्वास मी पदावर कार्यरत आहे तोपर्यंत या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही या शब्दात सर्वाचे आभार मानले.
या बिनविरोध निवडीमुळे मृदू जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख व देडगा
व ग्रामस्थ यांनी संजय कदम साहेब यांचा देडगाव येथे सन्मान केला.
यावेळी नामदार यांनी हि बिनविरोध निवडणूक मुळे या कौतुकास्पद निवडीबाबत मी या महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना या विभागाने अभिनंदन करेल . व अध्यक्ष व सर्व कार्यकारणी ला शुभेच्छा देत सर्वाचे अभिनंदन केले. या सन्मानाने कृषी अधिकारी संजय कदम सर भाराऊन गेले. त्यामूळे सर्व नेवासा तालुक्यातून व परिसरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
खाली या महाराष्ट्र कृषी सहाय्यक संघटना यांची कार्यकारणी जाहीर झाली.
नेवासा तालुका कार्यकारणी.
जिल्हा अधिकारी सदस्य क्र.
1) श्री.- विजय बर्डे साहेब.
2) श्री.- निलेश बिबवे साहेब.
3) श्रीम. - रोहिणी मोरे.
नेवासा तालुका अध्यक्ष श्री. संजय एस. कदम.
कार्याध्यक्ष श्री. -अनिल साळुंके.
उपाध्यक्ष
1) श्रीम. -सुनीता दहातोंडे नेवासा.
2) श्री. -रुपेश पवार घोडेगाव.
3) श्री. -बालाजी अवचार सलबतपुर.
4) श्री. -दिपक भागवत कुकाना.
सचिव -- राहुल दांडगे.
कोषाध्यक्ष - गोविंद बामनपल्ले.
प्रसिध्दी प्रमूख- राजेश राठोड.
संघटक
1) श्री .-गोवर्धन टेमक.
2) श्रीम. -विद्या काळे.
3) श्री.- कुमार गर्जे.