वरवंडी ता राहुरी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची १३१ आणि क्रांतीसुर्य जोतीबा फुले यांची १९५ वी सांयुक्तीक जयंती मोठ्या उत्साहात साजरी
वरवंडी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वीआणी क्रांती सुर्य ज्योतीबा फुले यांची १९५वी सायुक्तीक जयंती मोठ्या उत्साहात साजरी
बहुजन विकास कृती समिती वरवंडीच्या वतीने वरवंडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले या महा मानवांची सायुक्तीक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दि १३ एप्रीले रोजी रात्री नऊ ते बारा या वेळेत भिमगीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला १४ एप्रील रेजी सकाळी विश्वरत्न बाबासाहेब डॉ भिमराव आंबेडकर , क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले सह सर्व महापुरुषाना गावातील महीलांच्या हातुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले बौधाचार्य संजय संसारे यांनी त्रिसरण पंचशीला पठण केल्या सुनिल भालेराव यांनी बाबासाहेब डॉ. भिमराव अंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतीज्ञाचे वाचन केले लहाण मुलांची गिते , भाषणे सादर करण्यात आली त्याच बरोबर वरवंडी गावचे सरपंच भाऊसाहेब कोळेकर यांनी . ग्रामस्थांना भिम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या प्रमुख वक्ते फिरोज रशीद शेख जेष्ठ पत्रकार आर आर जाधव , यांनी प्रबोधन पर मनोगते व्यक्त केली जगदीश भालेराव, यांचे अध्यक्ष भाषण झाले कोरोना मध्ये मृत झालेल्या व्यक्तीना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ग्रामरथांना मिठाईचे वाटप करण्यात आले त्यानंतर भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली या जयंती उत्सवात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसुन आला सांयकाळी सहा ते दहा या वेळेत डॉ बाबासाहेब अंबेडकर आणि ज्योतीबा फुले यांच्या प्रतीमाची भव्य अशी सवाद्य मिरवणुक काढण्यात आली या कार्यक्रमा प्रसंगी पत्रकार सचिन पवार पत्रकार ' , दिगंबर ताकटे , पत्रकार जावेद शेख बाबासाहेब त्रिंबक अडसुरे , सुरेश भुजाडी , प्रविण लोखंडे , सलीम शेख , संदिप बरे , मुक्ताजी ऐनर , मधुभाऊ भालेराव , मिराताई ओहळ , उप सरपंच शकुंतला पवार , विश्वनाथ पवार, राजेंद्र पवार , सुनिल पवार ,शिवाजी माने ,इस्माईल शेख , फैरोज शेख दिलीप बर्डे , या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली हा कार्यकम यशस्वी होण्या साठी बबलु भालेराव , चेतन पवार , ऋषीकेश भालेराव ,सतीष भालेराव ,रमेश भालेराव ,नारायण शिंदे , गोरक्षनाथ भालेराव , रविंद्र भालेराव ,बिटु पवार ,सागर जावळे, सचिन भालेराव ,अक्षय भालेराव, कैलास पवार , बंडु भालेराव ,सह बहुजन विकास कृती समितीच्या सर्वच सदस्यांनी परीश्रम घेतले या कार्यक्रमाचे अक्षय भालेराव यांनी प्रास्तावीक केले सूत्रसंचालन शंकर भालेराव यांनी केले तर बबलु भालेराव यांनी उपस्थीतांचे आभार मानले