एकलव्य संघटनेच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी एकनाथ बर्डे यांची नियुक्ती .

अहिल्यानगर// प्रतिनिधी//नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील एकनाथ बाबुराव बर्डे यांची राज्य अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
आदिवासी समाजातील विविध प्रश्न हाताळण्यासाठी सक्षम असलेल्या एकनाथ बर्डे यांची नियुक्ती केल्याबद्दल खेडले परमानंद ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरिक सन्मान करण्यात आला .
यावेळी सूर्यभान आघाव , उप सरपंच जावेद इनामदार ,दादासाहेब रोठे , राजाबापु शिंदे , मोहम्मद भाई इनामदार ,दगू बाबा हवालदार , रविंद्र अशोक केदारी ,कुंडलिक बर्डे , कारभारी शिंदे ,भानुदास शिंदे , श्यामसुंदर केदारी,फकीर मोहम्मद शेख,अब्दुल हवलदार, राजळे.सागर बर्डे,राधु माळी, राजेंद्र
बर्डे ,रशीद इनामदार, भेया शेख ,नयुम इनामदार ,आदि नागरिक उपस्थित होते ,