धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने बार्शी येथे मोठ्या उत्साहात साजरी.

धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने बार्शी येथे मोठ्या उत्साहात साजरी.

पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी यांच्या वतीने बार्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी भव्य वकृत्व व रांगोळी स्पर्धा आयोजन करण्यात आले.

पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा. रवी फडणीस सर यांच्या आदेशानुसार बार्शी ह्या स्पर्धा घेण्यात आल्या. बार्शी मधील स्पर्धकांनी भरपूर प्रमाणात सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस सहाय्यक निरीक्षक मा. शिवाजी जायपत्रे साहेब, कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती पोलीस उपनिरीक्षक मा. प्रवीण शिरसाट साहेब, नोडल अधिकारी मा.सुधीर ‌घोडके सर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल माने साहेब, बार्शी चे ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब गव्हाणे लोकमत प्रतिनिधी इत्यादी प्रमुख पाहुणे लाभले.

पर्यवेक्षक म्हणून लाभलेले मान्यवर मा.प्रज्ञा चेतन चव्हाण, संदीप पौळ सर, संभाजी नवले सर.

 तसेच, श्री विनोद (नाना) वाणी, कुमारी ऋतुजा आनेराव, चेतन चव्हाण, आप्पासाहेब सगरे, आदिनाथ कदम, संतोष चोबे, दिगंबर विधाते, भारत विधाते, बाळासाहेब विधाते, डॉ. सुधीर राऊत, सागर मुद्रणालय, जैन सोलर डीलर यांच्याकडून रोख रकमेतून बक्षीस वितरण देण्यात आले. 

तसेच कोहिनूर ज्वेलर्स, कल्याण ज्वेलर्स, गणेश ऍग्रो सेंटर, ओंकार हॉटेल यांच्या सौजन्याने ट्रॉफी वितरण देण्यात आले.

बार्शी सुभाषनगर रोटरी क्लब येथे या कार्यक्रमाचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. एकूण रांगोळीसाठी स्पर्धक लहान गट32 मोठा गट46 व वकृत्व स्पर्धेसाठी लहान गट47 मोठा गट 39 एकूण स्पर्धक 164 जणांचा सहभाग नोंदविला गेला त्यापैकी लहान गटामध्ये प्रथम बक्षीस आकाश सोके, द्वितीय क्रमांक स्नेहा विधाते, तृतीय क्रमांक श्रावणी जाधव, उत्तेजनार्थ सिमरन जानराव. मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक नेहा घाडगे, द्वितीय क्रमांक श्रेया जळकुठे, तृतीय क्रमांक ज्ञानेश्वरी पाटील, उत्तेजनार्थ सृष्टी व्होळे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस सहाय्यक निरीक्षक बार्शी तालुका- शिवाजी जायपत्रे साहेब व प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसाट साहेब यांच्या हस्ते बक्षीस वितरण देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सर्व सहभाग घेतलेल्या स्पर्धेक यांना शुभेच्छा दिल्या व कौतुक केले.

बार्शी तालुका विभाग प्रमुख- उमेश आणेराव, उपविभाग प्रमुख- समाधान विधाते, मार्गदर्शक- भगवान लोकरे सर, बार्शी तालुका संपर्कप्रमुख- सम्मेद तरटे, खंबीर साथ चेतन चव्हाण, तालुका महिला संपर्कप्रमुख- रूपालीताई विधाते, उप संपर्कप्रमुख- अमृताताई आणेराव ,तालुका महिला अध्यक्ष- सुप्रियाताई काशीद, महिला कार्याध्यक्ष- मीनाक्षीताई कानडे, तालुका महिला संघटक- रेणुकाताई जाधव, तालुका कार्याध्यक्ष- संतोष दराडे, तालुका सहसचिव- राजगोपाल मालु, तालुका संघटक- रामलिंग बुक्के, सदस्य- रमेश कानडे, महिला बार्शी शहर संपर्क प्रमुख- मनिषाताई लोकरे ,उप संपर्कप्रमुख- राजश्री कदम मॅडम, भाग्यश्रीताई बोंडवे बार्शी शहराध्यक्ष अभिजीत माळी, मार्गदर्शक- विजय माळी बार्शी.

बळेवाडी महिला अध्यक्ष- वर्षाताई तरटे, बार्शी महिला अध्यक्ष- मनिषा ताई साळुंके ,उपाध्यक्ष कौशल्याताई राऊत, सचिव- अर्चनाताई शिंदे, सहसचिव- वैभवीताई माळी, कार्याध्यक्ष- राधाताई गोंगाने, संघटक- पूजाताई सातारकर , सदस्य- सुनीताताई मस्के, सारिकाताई आणेराव, शारदाताई मोहिते, दुर्गाताई लोहार,राधाताई यमगर, शिवकन्याताई कोरे ,सदस्य- अभिषेक लाला, दत्ता माने ,विष्णू माने, अवधूत वायचळ, अमर खराडे,तानाजी शिरसाठ समाधान रोडे, गणेश सातारकर, अतिष आणेराव, विश्वनाथ पोकळे, आनंद बोराडे, गुरुनाथ मोरे ,उमेश पंडित, रणजीत माने, धिरज सोनवणे, प्रशांत गुंड कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कौशल्याताई राऊत यांनी मांडले. इत्यादी मान्यवर उपस्थि

त होते.