शासकीय पोषण आहाराचे खेडले परमानंद प्राथमिक शाळेत मान्यवरांच्या हस्ते वाटप.

शासकीय पोषण आहाराचे खेडले परमानंद प्राथमिक शाळेत मान्यवरांच्या हस्ते वाटप.

प्रतिनिधी:- खेडले परमानंद ,नेवासा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांना गावातील जेष्ठ मान्यवर व पालक यांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले,

     शासनाकडून आलेल्या पौष्टिक पूरक आहार,न्यूट्रीट्यूव स्लाईस बिस्कीट पॅकेट चे वाटप करण्यात आले.

यावेळी गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक व मान्यवर उपस्थित होते यामध्ये मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,  संतोष निमसे सर, न्यू इंग्लिश स्कूल चे आर जे दरंदले सर, सूर्यभान आघाव, दौलतराव तुवर, खंडू बनकर, दादासाहेब तूवर, प्रभाशंकर तुवर,कोंडीभाऊ तूवर ,हिरामण गांगवे,दादासाहेब रोठे,बाळासाहेब आंबीलवादे, बाबासाहेब रोठे, शिवाजी केदारी,जयवंत जाधव, भास्कर तुवर, पेत्रस वैरागर,मोहन तूवर

आदि ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते हे खाऊचे वाटप करण्यात आले.