भारतिय राज्य घटणेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती बारागाव नांदूर येथे मोठ्या उत्सहात साजरी.
भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर येथील स्मारकाजवळ अभिवादन सभा आयोजित करण्यात आलेली होती . रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी राजे पवार यांच्या हस्ते पुष्पहारअर्पण करून मेणबत्ती चंद्रकांत जाधव यांनी प्रचलित केली यावेळी तंटामुक्ती समितीचे संपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विश्वास तात्या पवार काँग्रेस आय कमिटीचे तालुक्याचे नेते पंढुतात्या पवार , शिवसेनेचे बाळासाहेब गाडे, डॉ तन्विर ,बारागाव नांदूर ग्रामपंचायतचे सरपंच देशमुख ताई ,ग्रामविकास अधिकारी गोसावी साहेब ,तसेच ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पवार, तलाठी परते साहेब,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विनोद पवार ,गौतम पवार, कैलास पवार ,दीपक पवार ,लखन पवार ,राजू वाघ, राजू भालेराव, नानासाहेब पवार, स्वप्निल पवार ,अशोक भालेराव ,*पोपटपवार ,गणेश पवार ,अतुल पवार ,निलेश पवार ,पोपट भालेराव ,विजय पवार ,चंद्र नाना पवार ,सागर पवार ,विविध कार्यकारी सोसायटीचे माजी व्हायचेअरमन सुभाष पवार ,सामाजिक कार्यकर्ते छायाबाई पवार, डॉक्टर अनिल पवार,बाळासाहेब भालेराव. पोलीस कर्मचारी, स्मारक समितीचे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या सर्वांच्या वतीने आणि साक्षीने ध्वजारोहण करून बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले त्यानंतर गावातील आलेल्या कार्यकर्त्यांना पाहुणे मंडळींना भोजन देण्यात आले.