ग्रामपंचायत खडांबे खुर्द येथे उपसरपंच पदी राजु कल्हापूरे यांची बिनविरोध निवड..

ग्रामपंचायत खडांबे खुर्द येथे उपसरपंच पदी राजु कल्हापूरे यांची बिनविरोध निवड..

राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द ग्रामपंचायत उपसरपंच पदी राजू कल्हापूरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी त्यांच्या सत्कार करताना खडांबे खुर्द चे सरपंच अण्णा माळी.उपसरपंच किशोर हरिश्चंद्रे.राहुरी पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब लटके.माजी सरपंच शामराव मामा.माजी सरपंच डॉक्टर भोकरे.ग्रामपंचायत सदस्य अमोल हरिश्चंद्रे.रेणुका खळेकर.प्रियंका पवार.हौसाबाई माळी.मोहन खळेकर.जॉनी पवार.खडांबे खुर्द चे ग्रामसेवक.कर्मचारी.इतर सदस्य. व समस्त खडांबे खुर्द येथील ग्रामस्थ या उपसरपंच निवडीच्या वेळी ग्रामपंचायत कार्यालय खडांबे खुर्द येथे उपस्थीत होते.

अगदी खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.