नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील यात्रा उत्सवास प्रारंभ.

नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील यात्रा उत्सवास प्रारंभ.

खेडले परमानंद येथील राजवक्ष वली यांची रविवारी यात्रा.              

                             नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील राजबक्ष वली यात्रेचे सालाबाद प्रमाणे  आयोजन करण्यात आले आहे शनिवार दिनांक 21  रोजी प्रारंभ होत आहे असे यात्रा कमिटी कडून सांगण्यात आले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन वर्षी यात्रा निमित्ताने राजवक्ष यांच्या मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली आहे करण्यात आली आहे पाडव्याच्या मुहूर्तावर यात्रेचे नारळ फोडून वर्गणीला सुरुवात करण्यात आली दिनांक 21 रोजी घोगरगाव येथून आलेल्या कावडीची मिरवणूक रविवार दिनांक 22 मार्च रोजी छबिना व सोमवार दिनांक 23 रोजी दुपारी कुस्त्याचा जंगी हंगामा होईल तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे .

        खेडले परमानंद येथील यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणचा कुस्त्यांचा हंगामा - कुस्त्यांचा हंगामा तालुक्यात नव्हे तर राज्यात प्रसिद्ध आहे देश परदेशातील मल्ल या हंगाम्यामध्ये सहभागी होतात.