तालुका राहुरी येथे स्नेहसदन चर्च येथे पवित्र मारीया मातेचा यात्राउत्सव आयोजित करण्यात आला.
स्नेहसदन चर्च राहुरी येथे दि.१९/११/२०२३ रोजी पविञ मारीया मातेची याञाऊत्सव आयोजीत करण्यात आला होता या याञेसाठी प्रमुख प्रवचनकार फा.ज्यो गायकवाड (ङिस्ट्रीक्ट सुपिरीअर) हे होते त्यांनी आपल्या प्रवचनातुन भावीकांना पविञ मारीयेने आपला पुञ येशुवर केलेल्या प्रेमाचा संदेश समजावुन सांगीतला तसेच स्नेहसदन चर्च मध्ये फा.मायकल राजा (प्रमुख धर्मगुरु) यांच्या अध्यक्षतेखाली पविञ मारीयेचा याञाऊत्सव दि.१८/११/२०२३ वार शनीवार या दिवशी आयोजीत केला होता तर तिन दिवस अगोदर फा.अँन्ङ्रो जाधव यांची आराधना भक्ती चा नोव्हेना संपन्न झाला फा.अँन्ङ्रो यांनी तिन दिव खुपछान व शांततामय वातावरणात भक्ती करुन घेतली त्याबद्दल फा.मायकल राजा यांनी फा.अँन्ङ्रो यांचे व त्यांच्या टिम चे आभार मानले तसेच पविञ मारीयेच्या याञेनिमीत्ताणे फा.मायकल राजा यांच्या संकल्पनेतुन दि.१८/११/२०२३ वार शनीवार रोजी भव्य नाशिक विभागीय ख्रिस्ती सर्व पंथीय भजन स्पर्धा आयोजीत केल्या होत्या या भजन स्पर्धेमध्ये भरपुर भजन ग्रुप ने सहभाग नोंदवीला होता त्यात प्रथम क्रमांक- स्वर्गीय साधना भजनी मंङळ (देवळाली प्रवरा ता.राहुरी) द्वितीय क्रमांक - संत पेञ भजनी मंङळ (वाघोली ता.शेवगाव) तृतीय क्रमांक - सदिछ्चा भजनी मंङळ (सोनई ता.नेवासा) या भजनी मंङळांनी नंबर मिळवीले आहे या तिन्हीही भजनी मंङळाला बक्षीस व ट्राँफि देन्यात आली आहे ऊत्कृष्ट गायक देवळालीचे ब्र.सरोदे यांना ट्राँफि व बक्षीस मिळाले ऊत्कृष्ट तबला वादक - शमवेल पैलवान यांना ट्राँफि व बक्षीस मिळाले ऊत्कृष्ट हार्मोनिअम वादक - सोनई चे काकङे महाराज यांना मिळाले आहे त्यांना ट्राँफि मिळाली आहे एकंदरीत सर्व कार्यक्रम हा नियोजन बध्द झाला व याञेच्या मिसामध्ये बबनराव साळवे यांच्या गायण ग्रुपने खुपछान गीते सादर केली त्याबद्दल फा.मायकल राजा यांनी साळवे ग्रुपचे विशेष अभार मानले आहे तसेच तिन दिवसाच्या नोव्हेना साठीही राजु साळवे व निर्मला साळवे यांच्या ग्रुपने ही खुपछान गिते सादर केले त्यांचेही फा.मायकल राजा यांनी विशेष अभार मानले आहे याञेसाठी राहुरी तालुक्यातील सर्वच खेङ्यातील भावीकांनी खुप मोठा सहभाग नोंदविला होता तसेच याञा चांगली होण्यासाठी स्नेहसदन पँरीश कमीटी लहान ख्रिस्ती समुह लिटर्जी कमिटी स्नेहसदन महिला कमीटी प्रेरणा युथ ग्रुप खेङ्यातील सर्वच तरुण मंङळे ई. सर्वांनी सहभागी झाल्यामुळे याञेला मोठे स्वरुप प्राप्त झाले होते या सर्वांचे फा.मायकल यांनी विशेष अभार मानले .