डिग्रस येथील जायबा महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान .
जायबा महाराज पायी दिंडी सोहळा डिग्रस येथून पंढरपूर येथे प्रस्थान
यावेळी जायबा महाराज मंदीरा जवळून दिंडीस निरोप देतांना डिग्रस गावचे उपसरपंच रावसाहेब पवार, प्रगतशिल शेतकरी केशव बेल्हेकर ( तात्या ) ह.भ.प.थेटे दादा ग्रा.डिग्रस सदस्य सुभाष बेल्हेकर,ग्रा.डिग्रस सदस्य संदीप गावडे,ग्रा.डिग्रस सदस्य आमोल बेल्हेकर,दादा
भिंगारदे,ह.भ.प.कौठाळे महाराज, विनेश भांन्कर,ह.भ.प.जनार्दन खळेकर,यावेळी डिग्रस येथील समस्त ग्रामस्थ व कार्यकर्ते यावेळी दिंडीस डिग्रस येथून रवानगी करण्यास उपस्थित होते
दिंडीत जाणाऱ्या भाविकांना यावेळी पंढरपूर विठ्ठल दर्शनाच्या शुभेच्छा दिल्या.